Wednesday, August 3, 2022

बदलते हृदयसम्राट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बदलते हृदयसम्राट

निष्ठा आणि त्यागापेक्षाही
विश्वास वास्तवावर ठेवावा लागतो.
म्हणूनच नव्या हृदयसम्राटाचा फोटो,
कार्यकर्त्यांना लावावा लागतो.
असाही एकही कार्यकर्ता दाखवा,
जो कुणी हृदयसम्राटाचा भाट नाही!
ज्यांचा फोटो हटवला जाऊ नये,
असा राजकारणात हृदयसम्राट नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6547
दैनिक पुण्यनगरी
3 ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...