आजची वात्रटिका
---------------------
प्रसव वेदना
कुणाची उत्सुकता दाटलेली,
कुणाचे आतुर डोळे असतात.
कुणाची वाढते धाकधूक,
कुणाच्या पोटात गोळे असतात.
कुणाच्या होतात दिल्लीवाऱ्या,
कुणाचा पणाला साधना असतात !
मंत्रिमंडळ विस्ताराच्या,
या सर्व प्रसववेदना असतात!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
दैनिक वात्रटिका
6ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment