Sunday, August 7, 2022

अमृत मंथन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अमृत मंथन

कुणाकडून स्वागत झाले,
कुणी म्हणाले,अंदाधुंदी आहे.
आधीच झेंडे लावणाऱ्यांना,
आता घरोघरीही संधी आहे.

जल्लोष तर झालाच पाहिजे,
जनताही जल्लोषवेडी आहे !
आपले घर,आपला झेंडा;
त्याला अमृताची गोडी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6551
दैनिक पुण्यनगरी
7ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...