Saturday, August 27, 2022

दोस्ती दुश्मनी... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

---------------------


दोस्ती दुश्मनी

कुणाचीही कुणावर,
राजकारणात प्रीती होऊ शकते.
दुश्मनाच्या दुश्मनाशी,
राजकारणात युती होऊ शकते.

आपली दुश्मनी सोडून,
राजकीय दोस्ती निभावली जाते!
आपली जुनी ओळख सुद्धा,
बिनधास्त पणाला लावली जाते

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8025
दैनिक झुंजार नेता
27ऑगस्ट2022

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...