Sunday, August 21, 2022

इज्ज्त का सवाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

इज्जत का सवाल

आरोप - प्रत्यारोपासाठी,
नवे नवे फंडे धुंडाळू लागले.
आपल्या कमरेचे काढून,
डोक्याला गुंडाळू लागले.

यांचे त्यांना झोंबत आहे,
त्यांचे यांना झोंबत आहे.
ज्यांची त्यांची इज्जत,
कंबरे खाली लोंबत आहे.

तरीही एकमेकांविरुद्ध,
कंबर कसून उभे ठाकत आहेत!
साठलेली सगळी गरळ,
अगदी भडाभडा ओकत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------

दैनिक वात्रटिका
21ऑगस्ट2022
------------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझे पोस्ट साधाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्कातून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्र टिका का शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
21ऑगस्ट2022
#सूर्यकांती_लाईव्ह
#suryakanti_live
#मराठी वात्रटिका

No comments:

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...