Monday, August 8, 2022

आपण यांना पाहिलेत का?... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आपण यांना पाहिलेत का?

ज्याला जे वाटायचे आहे,
ते त्याला ते खुशाल वाटो.
आता शाळे शाळेरत लागणार,
चक्क शिक्षकांचेच फोटो.

शिक्षकांच्या अवमूल्यनाचे,
अजून काही मार्ग राहिलेत का?
काही नासके कांदे असू शकतात,
आपण यांना पाहिलेत का?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6552
दैनिक पुण्यनगरी
8ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...