आजची वात्रटिका
---------------------
अरे देवा....!
तिकडे राम गेले चोरीला,
इकडे गणपती बाप्पा रडू लागले.
देव देवतांच्या बाबतीत,
महाराष्ट्रामध्ये नवल घडू लागले.
त्याला कशाचेच नवल नाही,
जो भक्त अजिबात अंधा नाही!
आहे ही वस्तुस्थिती आहे,
ही अजिबातच ईशनिंदा नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6564
दैनिक पुण्यनगरी
25ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment