Saturday, August 20, 2022

खेलते रहो... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खेलते रहो...

ढाक्कुमाकूम.. ढाक्कुमाकूम..
गोविंदा नाच नाच नाचले.
दहीहंडी फोडता फोडता,
हात आभाळापर्यंत पोचले.

दहीहंडीला खेळाची मान्यता,
नव्या पिढीला नवी उर्जा मिळेल!
आज नोकरीमध्ये आरक्षण,
उद्या शहिदाचाही दर्जा मिळेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6560
दैनिक पुण्यनगरी
20ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...