Thursday, September 22, 2022

अफवांचा बाजार... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

अफवांचा बाजार

गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
अफवांचे बाजार आहेत.
उघड्याला नागड्याचे,
जिकडे तिकडे शेजार आहेत.

मीडियाच्या माध्यमातून,
अफवांच्याच्या वराती आहेत!
त्यांच्या साप घरात येणारच,
ज्यांच्या हाती पराती आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8048
दैनिक झुंजार नेता

22सप्टेंबर2022 

No comments:

धार्मिकतेची मार्केटिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- धार्मिकतेची मार्केटिंग धार्मिकतेची झाली मार्केटिंग, धर्म पोट भरण्याचे साधन आहे. लोकांच्या भोळ्या ...