Monday, September 19, 2022

खोके ओके आणि धोके... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

खोके ओके आणि धोके

खोकेशाहीच्या जीवावर,
लोकशाही नांदते आहे
खोके आणि डोके यांचे नाते,
अगदी ओक्के सांधते आहे.

कुणी ओके म्हणू शकता,
कुणी धोके म्हणू शकता !
कुणी आपल्याच कपाळी,
खुशाल ठोके हाणू शकता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8046
दैनिक झुंजार नेता
18सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...