Wednesday, September 7, 2022

सिस्टीमचा मूलमंत्र... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सिस्टीमचा मूलमंत्र

कुणाला तरी उगीच वाटत राहते,
आपण सिस्टिमशी युद्ध करत आहोत.
अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी,
आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत.

तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते,
शुद्धता सिस्टीमलाच नको आहे!
कारण सिस्टीमचा मूलमंत्रच,
पैसा फेको तमाशा देखो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8035
दैनिक झुंजार नेता
7सप्टेंबर2022

 

No comments:

मोबाईल गाथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- मोबाईल गाथा घरोघरी आणि दारोदारी, सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत. जसे मोबाईल मॅन आहेत, तशा मोबाईल वुमन आहेत. ...