Saturday, September 3, 2022

बॅनर्सवरची भाऊगर्दी... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------

बॅनर्सवरची भाऊगर्दी

,भाऊगर्दीत,
अगदी लुंगे - सुंगेही मिरवले जातात.
डिजिटल बॅनर्सवरच्या भाऊ गर्दीत,
आपले महापुरुष हरवले जातात.

लुंग्या - सुंग्याच्या भाऊगर्दीत,
महापुरुषही खुजे वाटू लागतात !
लुंगे - सुंगे आणि नंगे लोक,
तमाशातले राजे वाटू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8031
दैनिक झुंजार नेता
3सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...