Saturday, September 17, 2022

विरोधाभास.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
विरोधाभास
देश स्वतंत्र झाला तरी,
आज पारतंत्र्यात मेंदू आहेत.
लोक जसे गुलाम आहेत,
तसेच ते भोंदू आहेत.
आज स्वतंत्र होऊनसुद्धा,
गुलामगिरीची ओढ वाटते !
सोन्यासारख्या स्वातंत्र्यात,
जणू पातंत्र्यच गोड वाटते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8044
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...