Wednesday, September 14, 2022

राजकीय पित्तू... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय पित्तू
त्यांच्या चाली,त्यांचे डावपेच,
अगदी ठरलेले असतात.
जिकडे पाहिजे तिकडे तिकडे,
त्यांचे पित्तू पेरलेले असतात.
या पित्तूंच्या जीवावरच,
राजकीय खेळ्या खेळल्या जातात!
त्यांचा होतो राजकीय खेळ,
निर्दोष मात्र पोळल्या जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8041
दैनिक झुंजार नेता
14सप्टेंबर2022
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...