Sunday, September 11, 2022

फोटोग्राफी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

फोटोग्राफी

भूतकाळातले फोटो,
वर्तमानात नडू लागले.
आरोपांच्या फैरी,
एकमेकांवर उडू लागले.

वादाच्या भोवऱ्यात,
कालची फोटोग्राफी आहे !
आरोप प्रत्यारोपांची,
उघड उघड कॉपी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8038
दैनिक झुंजार नेता
11सप्टेंबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...