Thursday, September 22, 2022

पुनर्वसन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुनर्वसन

सैनिकांचे एक बरे आहे,
त्यांच्याकडे विकल्प आहे.
आवक जावक गुपचूप,
चर्चेत मात्र प्रकल्प आहे.

कुणाचे झाले पुनर्वसन,
कुणाचे रिकामे हात आहेत!
महाराष्ट्र ते गुजरात,
काही अजूनही संभ्रमात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6586
दैनिक पुण्यनगरी
22सप्टेंबर 2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...