Thursday, September 15, 2022

गोगलगाय... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

----------------------------
गोगलगाय
गोगलगाय गोगलगाय,
दोन शिंगे,पोटात पाय.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे,
सांग बाई,करायाचे काय?
गोगलगायीचे उदाहरण,
एक गोष्ट शिकवू शकते!
गरीब गोगलगाय सुद्धा,
शेतकऱ्याला शिंगे दाखवू शकते!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8042
दैनिक झुंजार नेता
15सप्टेंबर2022

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...