Friday, September 9, 2022

बुटक्यांची उंची..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बुटक्यांची उंची

ज्यांना ज्यांना पाहून लोक,
आपला माथा झुकवू लागतात.
त्यालाच वैचारिक बुटके,
सगळे मिळून वाकवू लागतात.

स्वतःला उंच ठरविण्यासाठी,
बुटकेच खुजे डाव आखू शकतात !
बुटके आपल्या लायकीप्रमाणे,
बदनामीचे जाळे टाकू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8037
दैनिक झुंजार नेता
9सप्टेंबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...