Sunday, September 11, 2022

प्रत्यक्ष दर्शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

प्रत्यक्ष दर्शन

अनंत चतुर्दशी आल्या गेल्या,
भक्तांची पुन्हा तीच ती इच्छा आहे.
पुढच्या वर्षी लवकर या...
भक्तांचा पुन्हा तोच तोच पिच्छा आहे.

गणपती यायचा तेव्हाच येतो आहे,
गणपती जायचा तेव्हाच जातो आहे!
धार्मिक उन्माद वाढल्याचे,
गणपतीच प्रत्यक्ष दर्शन देतो आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
11सप्टेंबर 2022

 

No comments:

मोबाईल गाथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- मोबाईल गाथा घरोघरी आणि दारोदारी, सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत. जसे मोबाईल मॅन आहेत, तशा मोबाईल वुमन आहेत. ...