Thursday, September 1, 2022

हनी ट्रॅप... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------


हनी ट्रॅप

काल त्याचे तोंड काळे झाले,
आज याचे तोंड काळे आहे.
राजकारणातून उध्वस्त करायला,
आता ' हनी ट्रॅप ' चे जाळे आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून,
या ' हनी ट्रॅप ' चा गुताडा आहे !
जो अडकला जाळ्यात,
त्याच्या करिअरचा चुथाडा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8029
दैनिक झुंजार नेता
1सप्टेंबर2022

No comments:

मोबाईल गाथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- मोबाईल गाथा घरोघरी आणि दारोदारी, सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत. जसे मोबाईल मॅन आहेत, तशा मोबाईल वुमन आहेत. ...