Wednesday, September 21, 2022

असली नकली.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
असली नकली
नक्की कोण असली आहे?
नक्की कोण नकली आहे?
या एका आणि एकाच प्रश्नाने,
जनता गोंधळून टाकली आहे.
एवढा सगळा गोंधळ,
राजकीय इतिहासात झाला नाही!
आपण असली का नकली?
याची खात्री ज्याची त्याला नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6586
दैनिक पुण्यनगरी
21सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...