आजची वात्रटिका
-------------------------
वारसा हक्क
बापाची दादागिरी,
पोरांचा स्वाभिमान आहे.
हे ज्याला कळले,
त्यालाच राजकीय ज्ञान आहे.
पक्ष कोणताही असो,
फरक कुठे फारसा आहे?
पोरांच्या कर्तृत्वामागे,
बापाचाच वारसा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2782
दैनिक पुण्यनगरी
18नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment