Wednesday, September 22, 2021

बॉसिंग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बॉसिंग

कुणी बॉस आहेत,
कुणी बिगबॉस आहेत.
तू मोठा की मी मोठा?
यावरून त्यांचे टॉस आहेत.

बॉस आणि बिगबॉस,
यांच्यातली हवा टाईट आहे!
बॉस आणि बिगबॉसला वाटते,
मीच अल्वेज राईट आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6271
दैनिक पुण्यनगरी
22सप्टेंबर 2021

 

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...