आजची वात्रटिका
----------------------------
प्लस-मायनस
कर चोरांना दिलासा,
करदात्यांना जाच आहे.
पुन्हा एकदा अर्थसंकल्पाचा,
अर्थ तर हाच आहे.
कुणाकडून टीका होईल,
कुणी बजेटचे गोडवे गातील!
करदात्यांची निराशा होता,
जिकडे तिकडे बुडवे होतील !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6398
दैनिक पुण्यनगरी
2 फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment