आजची वात्रटिका
----------------------------
गंडांतर
सुपर मार्केटमध्ये येण्यापूर्वी,
वाईनची नशा चढू लागली.
पेताडांची लोकसंख्या,
दिवसा दिवसाला वाढू लागली.
पेताडांच्या इभ्रतीचा,
सर्वत्र गंडा एके गंडा आहे !!
नव नवे वार करीत,
आता बंडाचाही झेंडा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7834
दैनिक झुंजार नेता
4फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment