आजची वात्रटिका
----------------------------
नाचक्की
दुर्जन्नांची एकी होता,
सज्जनांची नाचक्की होते.
सज्जनांची वाट लागणार,
ही गोष्टही पक्की होते.
दुर्जनांची एकी होते,
सज्जनांची एकी होत नाही!
जे दुर्जनांनाच्या लक्षात येते,
ते सज्जनांच्या लक्षात येत नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7841
दैनिक झुंजार नेता
12फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment