आजची वात्रटिका
----------------------------
साडे माडे तीन....
आरोप आणि प्रत्यारोपांचे,
प्रचंड असे लोण आहे.
बरदाश्त किया,बरबाद करेंगे,
असा संजयाचा दृष्टिकोण आहे.
तीन तिघाडे;काम बिघाडे,
म्हणून वरचा अर्धा असेल!
आपल्याला कल्पना नव्हती,
घोटाळ्यांची एवढी स्पर्धा असेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6412
दैनिक पुण्यनगरी
16फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment