आजची वात्रटिका
----------------------------
हा खेळ पायऱ्यांचा..
आपली पायरी न बघताच,
जो तो सटकन घसरतो आहे.
जो तो आपली पायरी सुद्धा,
अगदी चटकन विसरतो आहे.
विधान भवनाच्या पायऱ्याला,
महानगरपालिका साक्षी आहे!
इकडे विटाळली लोकशाही,
तिकडे गोमूत्राची नक्षी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6409
दैनिक पुण्यनगरी
13फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment