आजची वात्रटिका
----------------------------
स्काय बसचे स्वप्न
गडकरी झाले रोडकरी,
आता ते उडकरी होणार.
रस्त्यावरून येणे बस झाले,
एसटी आता उडत येणार.
उडत येईल,उडत जाईल,
पण झोलकरी होवू नका !
रोडकरी व्हा, उडकरी व्हा,
पण टोलकरी होवू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7849
दैनिक झुंजार नेता
21फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment