Thursday, February 24, 2022

हॉस्पिटॅलिटी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
हॉस्पिटॅलिटी
ज्याला मिळत नाही जामीन,
त्याची हॉस्पिटलमध्ये धाव आहे.
पोलिस कस्टडीपेक्षा हॉस्पिटल,
हे आरामदायी नाव आहे.
पोलिस कस्टडीपेक्षा हॉस्पिटल,
ही तर पॉलिटिकल चॉईस आहे !
तिला तर टोणगा होणारच,
नेमकी जी भरवशाची म्हैस आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7852
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी 2022

 

No comments:

DAILY VATRATIKA...2FEB2025