आजची वात्रटिका
----------------------------
लेट मार्क
मिथ्यमेव जयतेच्या गदारोळात,
सत्यमेव जयते हरवले आहे.
सत्यमेव जयते खोटे ठरवायचे,
असेच जणू ठरवलेले आहे.
सत्य सतत मारले जाते,
तरीही बोला,सत्याला मरण नाही!
सत्याचा विजय नक्की होतो,
पण उशीर हे योग्य धोरण नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7839
दैनिक झुंजार नेता
10फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment