आजची वात्रटिका
----------------------------
गाय म्हणाली बैलाला
लालूने फक्त चारा खाल्ला,
आपल्याकडे शेणही खाल्ले आहे.
भ्रष्टाचाराच्या छावणी छावणीतून,
भ्रष्टाचाऱ्यांचे बल्ले बल्ले आहे.
लालूला चारा पचला नाही,
शेणखाऊही तुरुंगात जावोत!
मुक्या जनावरांचे तळतळाट,
कधी तरी प्रत्यक्षात येवोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6418
दैनिक पुण्यनगरी
22फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment