Saturday, February 19, 2022

गौड बंगाल.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

गौड बंगाल

कुणाला वाटले वाईट,
कुणाला चांगले वाटू लागले.
तब्बल19 बंगले,
आता भूतबंगले वाटू लागले.

काल होते आज नाहीत,
चमत्कारिक बंगले आहेत !
चौकशीचे खेळ असे,
मुंबई पर्यंत रंगले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7847
दैनिक झुंजार नेता
19फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...