Wednesday, February 9, 2022

कोरोनाचा शाप... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोनाचा शाप

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये,
आता कोरोनासुद्धा आहे.
कोरोनाचे राजकारण तर झालेच,
आता कोरोना प्रचाराचा मुद्दा आहे.

कोण प्रचारक?कोण प्रसारक?
हे तर उघड गुपित झाले आहे !
एकूणच भारतीय राजकारण,
कोरोनामुळे शापीत झाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6405
दैनिक पुण्यनगरी
9फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...