आजची वात्रटिका
----------------------------
विक्रमी आंदोलन
आंदोलन विरुद्ध प्रति आंदोलन
सरकारी पक्षांचे कार्यक्रम झाले.
लोकांची चक्रम व्हायची पाळी,
आंदोलनांचे मात्र विक्रम झाले.
खाली एक सरकार आहे,
वर दुसरे सरकार आहे !
आपापल्या अजेंड्यापुढे,
लोकांची कुणाला दरकार आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6420
दैनिक पुण्यनगरी
25फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment