Thursday, February 17, 2022

लोकारोप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
लोकारोप
मागचे पुढचे,वरचे खालचे,
सगळेच बाहेर यायला लागले.
नेत्यांच्या पत्रकार परिषदा म्हणजे,
उघडे तमाशे व्हायला लागले.
आपापल्या राजकीय सोयीनुसार,
एकमेकांची पोल खोलू लागले !
चोराच्या वाटा चोरालाच माहीत,
लोकही उघड उघड बोलू लागले
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6412
दैनिक पुण्यनगरी
17फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...