Tuesday, February 1, 2022

परीक्षा:एक संघर्ष...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

परीक्षा:एक संघर्ष

ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन,
अशी संघर्षाची नवी ठिणगी आहे.
विद्यार्थ्यांच्या असंतोषाला म्हणे,
हिंदुस्तानी भाऊची फुणगी आहे.

ऑफलाइन नको,ऑनलाईन हवी,
ही तर निव्वळ बतावणी आहे !
विद्यार्थ्यांचीच परीक्षा पाहणारी,
ही तर बिनडोक चिथावणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6398
दैनिक पुण्यनगरी
1 फेब्रुवारी 2022

 

No comments:

राजकीय सूडचक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- राजकीय सूडचक्र ना यांचे धडाचे वाटत आहे, ना त्यांचे धडाचे वाटत आहे. एकूणच सगळे राजकारण, राजकीय सुडाचे वाट...