Monday, January 31, 2022

पेच प्रसंग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पेच प्रसंग

टिंगल झाली,टवाळी झाली,
खंडण झाले, मंडण झाले,
पक्षीय वाद-विवाद म्हणजे,
बायका बायकांचे भांडण झाले.

राजकीय वादावादीला,
हा तर घरगुती टच आहे !
वाद कुठल्या थराला जाईल?
सामान्य जनतेला पेच आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7831
दैनिक झुंजार नेता
31जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...