Monday, January 10, 2022

व्हेरीएंट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

व्हेरीएंट

धक्क्यावर धक्के आहेत,
कोरोनाचे करंटवर करंट आहेत
लॉकडाऊन,मिनी लॉकडावून,
लॉकडाऊनचेही व्हेरीएंट आहेत.

सांगता येत असले तरी,
सहन करावे लागत आहेत !
आपल्या सुखदुःखाचेही,
व्हेरीएंट सारावे लागत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6375
दैनिक पुण्यनगरी
10जानेवारी 2022

 

No comments:

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गर्दीचा शोध पक्ष फुटले;नेते फुटले, प्रचार सभांना गर्दी आहे. जरूर आपला मतदार राजा, खरोखरच दर्दी आहे...