Monday, January 24, 2022

असत्याचे उदात्तीकरण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

असत्याचे उदात्तीकरण

सत्य सत्य म्हणून जेव्हा,
असत्यच मिरवले जाते.
असत्याचे उदात्तीकरण होऊन,
सत्यसुद्धा हरवले जाते.

दूध का दूध,पानी का पानी,
सांगा होईलच कसे?
जिथे सगळेच पाणी असते!
असत्याची असते दहशत,
असत्याची मनमानी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7825
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...