Tuesday, January 11, 2022

काळजीवाहू...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

काळजीवाहू

कोण कुणाच्या वरचा?
कोण कुणाच्या खालचा आहे?
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची.
अगदी जोरदार चर्चा आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री,
ही जाणीवपूर्वक पेरणी आहे !
जो कोणी भरतोय कान,
त्याचीच ही करणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7812
दैनिक झुंजार नेता
11जानेवारी 2022

 

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...