Friday, January 28, 2022

रोखा रोखी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
रोखा रोखी
सवतीच्या रंडकेपणासाठी,
इथे नवराही मारला जातो.
वाट्टेल त्याच्याशी पाठ लावून,
वाट्टेल तो वरला जातो.
वाट्टेल तसे कारण मग,
सत्तेपोटी ठोकले जाते !
दगडाला शेंदूर लावून,
विरोधकांना रोखले जाते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7828
दैनिक झुंजार नेता
28जानेवारी 2022

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...