Sunday, January 30, 2022

तळीरामांच्या मागण्या...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

तळीरामांच्या मागण्या

दिल्ली सारखेच सर्वत्र,
ड्राय डे कमी झाले पाहिजेत.
आता खेड्यापाड्यात सुद्धा,
सुपर मार्केट आले पाहिजेत.

आम्ही अनुभवाने सांगतो,
वाईन म्हणजे काही दारू नाही!
जे बोटी चपटी वाटतात त्यांनी ,
दारूचे राजकारण करू नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6396
दैनिक पुण्यनगरी
30जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...