Saturday, January 8, 2022

पेपरफोडे..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

पेपरफोडे

कुणाला 'फुल' बनवले गेले,
कुणाला फुलाच्या पाकळ्या आहेत.
पेपरफुटी प्रकरणात,
साखळ्यावरती साखळ्या आहेत.

मुजोरी एवढी वाढलेली की,
पेपर फोडण्यात कसली चोरी आहे?
ही जशी दरोडेखोरी आहे,
त्याहून जास्त ही हरामखोरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6373
दैनिक पुण्यनगरी
8जानेवारी 2022

 


No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...