Saturday, January 1, 2022

नवा विचार....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नवा विचार

ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते,
त्यांनाच म्हणते जिंकता येते.
त्यांचा तर रोलच मोठा,
ज्यांना माशी होऊन शिंकता येते.

हे सत्य नाकारणे म्हणजे,
ही तर चक्क दडवणूक आहे!
निवडणूक म्हणजे काय?
ती सुद्धा फक्त पाडवणूक आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7803
दैनिक झुंजार नेता
1 जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...