Wednesday, January 19, 2022

नाम साधर्म्य....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------
नाम साधर्म्य

गोष्ट जेवढी अवघड केली,
त्याहून कितीतरी साधी आहे.
त्यांचे 'ते' मोदी आहेत,
यांचा मात्र 'तो' मोदी आहे.

आता साध्या गोष्टीतसुद्धा,
वेगळाच राजकीय थरार आहे!
मोदी नावाचा गावगुंड,
अटक आणि फरार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6383
दैनिक पुण्यनगरी
19जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...