Friday, January 21, 2022
स्कूल चले हम...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
स्कूल चले हम...
मुलांचा अवघड प्रश्न,
झाला अगदी सोप्पा.
सुटलो बुवा एकदाचे,
मम्मीला म्हणाले पप्पा.
कुणी तळ्यात आहे,
कुणी मळ्यात आहे.
आपले घोंगडे,
दुसऱ्याच्या गळ्यात आहे.
काही सुरु,काही बंद,
कही खुशी कही गम !
आनंदाचे गाणे सुरू,
स्कूल चले हम...
स्कूल चले हम...!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6389
दैनिक पुण्यनगरी
21जानेवारी 2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment