Saturday, January 15, 2022

विवेकशून्यता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

विवेकशून्यता

कोई माने ना माने,.
आशेचा किरण दिसत नाही.
सांस्कृतिक दहशतवाद,
कधी एकटा दुकटा असत नाही.

सांस्कृतिक दहशतवादामागे,
राजकीय दहशतवाद असतो !
सारासार विवेक मग,
परंपरेप्रमाणे बाद असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6379
दैनिक पुण्यनगरी
15जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...