Saturday, January 17, 2026

सोयीस्कर अर्थ.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
सोयीस्कर अर्थ
लोकशाहीच्या विजयाबरोबर,
पराभवाचासुद्धा डंका आहे.
अशा उलट सुलट दाव्यामुळे,
लोकांच्या मनातही शंका आहे.
ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे,
निवडणूक निकालांचा अर्थ आहे !
जो जीता वही सिकंदर...
लोकशाहीत तरी सार्थ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 72
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
17 जानेवारी 2026

 

No comments:

सोयीस्कर अर्थ.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- सोयीस्कर अर्थ लोकशाहीच्या विजयाबरोबर, पराभवाचासुद्धा डंका आहे. अशा उलट सुलट दाव्यामुळे, लोकां...