Tuesday, January 6, 2026

आरोपांची ऐशी तैशी


आजची वात्रटिका 
-----------------------

आरोपांची ऐशी तैशी

हे बोलले की ते बोलू लागले, 
ते बोलले की हेही बोलू लागले.
परस्परांच्या राजकीय गुन्हेगारीची, 
जगजाहीरपणे पोल खोलू लागले.

परस्परांच्या राजकीय गुन्हेगारीची, 
अगदी जगजाहीरपणे तुलना आहे.
वाढत्या राजकीय गुन्हेगारीला,
सगळीकडून सारखीच चालना आहे.

आरोपी म्हणजे गुन्हेगार नव्हे,
त्यांची कायदेशीर अशी पळवाट आहे !
त्यामुळेच राजकारणामध्ये, 
गुन्हेगारांचा वाढता थाटमाट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9153
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 जानेवारी 2026
----------------------------
नमस्कार,
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 19 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका  पैकी  10 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा..
https://suryakanti1.blogspot.com
११) माझ्या वात्रटिकांचे समीक्षण अर्थात ग्रोकायन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://grokaayan.blogspot.com/
१२) मोबाईलवर दररोज वात्रटिकांचे सर्व प्रकारचेअपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनल  मध्ये जॉईन होऊ शकता.
.https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका l 7 जानेवारी 2026(जोड अंक)वर्ष- पाचवेअंक -172 वा l पाने -63

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...